Sunday, December 16, 2018
Home > अजब - गजब > बडोद्यातील नदीत आढळली ३०० किलोग्रॅम वजनाची मृत मगर

बडोद्यातील नदीत आढळली ३०० किलोग्रॅम वजनाची मृत मगर

गुजरातमधील बडोदा शहरातून वाहणार्‍या विश्वामित्र नदीत एक महाकाय मगर आढळली आहे. या मगरीचे वजन ३०० किलोग्रॅम आहे. मगर पाहून वनविभागाच्या अधिकारीही थक्क झाले. अधिकार्‍यांनी मगरीला पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.

मगरीचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत‍ वनअधिकार्‍यांनी माहिती अद्याप दिलेली नाही. दरम्यान, विश्वामित्री नदीत मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *