Home > हेही वाचा…

पालघर जिल्ह्यातील आधार कार्ड नोंदणी केंद्र

माणिक दराडे : राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. त्याऐवजी आता काही बँकांमध्ये कायमस्वरुपी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रात नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डत बदल करणे आदी

अधिक वाचा...

बिस्लरी, अॅक्वाफिनासह जगातील ९३% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण

वृत्तसंस्था : जगभरात बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, जगभरात ९० टक्के बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. यात जगातील ९ देशांतील ११ मोठ्या ब्रँडस् समावेश आहे. यात भारतातील ब्रिस्लरी, अॅक्वाफिना आणि ईव्हियनसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे. न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या ब्रँडस्च्या २७ लॉटमधून २५९ बाटल्यांची चाचणी घेतली.

अधिक वाचा...