Home > अपघात – Accident

शार्दुल ठाकूरचे आई-वडील बाईक अपघातात जखमी

शरद वारुंगशे पाटील : पालघरचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरच्या आई-वडिलांचा काल संध्याकाळी लग्नावरून परतताना बाईकवरून अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पालघरच्या ढवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी की, शार्दुलचे वडील नरेंद्र ठाकूर आणि आई हंसा ठाकूर हे काल एका लग्नासाठी पालघर येथील अल्याळी येथे आले

अधिक वाचा...

विरारच्या गिर्यारोहकाचा उत्तरकाशीमध्ये बर्फात गोठून निधन

मंगळवार १० एप्रिल रोजी उत्तरकाशी येथे विरारचा गिर्यारोहक सुमित कावली याचे बर्फात गोठून निधन झाले. त्याचे पार्थिव आज आगाशी येथील त्याच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, मिरारोड येथे राहणारा व पुण्याच्या एका खाजगी कंपनीत कामाला असणारा गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमी सुमित कावली याने मुंबईच्या युथ हॉस्टेल्स असोसिएशनने आयोजित

अधिक वाचा...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर-लक्झरी बसचा अपघात, २ ठार तर ४ जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर आणि लक्झरी बसमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्ह्या रुग्णलयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये बसचा क्लिनर व बसमधील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी

अधिक वाचा...