Home > अजब – गजब

कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे इंजीनविना धावली प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस

ओडीशाच्या तितलागढ़ रेलवे जंक्शनवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बेजबादारपणामुळे प्रवाशांनी भरलेली  अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस १० किलोमीटर इंजीनविनाच धावल्याची धक्कादायक घटना शनिवार रात्री १० वाजता घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचला संबलपुर रेल्वे डिविजनच्या तितलागढ रेल्वे स्थानकावर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे इंजीन बसविण्याची प्रकिया होत होती. परंतु यादरम्यान एक्स्प्रेसच्या डब्ब्यांना ब्रेक लावला जातो,

अधिक वाचा...

कसे काम करतो truecaller

आजच्या घडीला बहुतेक सर्वजण स्मार्ट फोन वापरतो. त्यामधील विविध App आपण खूपवेळा हाताळत असतो आणि त्या सर्व App मध्ये एक असा App वापरतो जो एक वरदान म्हणूनच आपल्याला लाभला आहे. तो App म्हणजे truecaller. Truecaller कसं काम करतो याची उत्सुकता सर्वांनाच असते तर मग चला जाणून घेऊया truecaller बद्दल true गोष्टी

अधिक वाचा...

बडोद्यातील नदीत आढळली ३०० किलोग्रॅम वजनाची मृत मगर

गुजरातमधील बडोदा शहरातून वाहणार्‍या विश्वामित्र नदीत एक महाकाय मगर आढळली आहे. या मगरीचे वजन ३०० किलोग्रॅम आहे. मगर पाहून वनविभागाच्या अधिकारीही थक्क झाले. अधिकार्‍यांनी मगरीला पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. मगरीचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत‍ वनअधिकार्‍यांनी माहिती अद्याप दिलेली नाही. दरम्यान, विश्वामित्री नदीत मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते.

अधिक वाचा...

‘दुसऱ्या जगात’ प्रवेश करण्याचा मार्ग

चित्रपटांपासून ते किस्से आणि कथांमध्ये आपण दुसऱ्या जगांबाबत ऐकत आलेलो आहोत. पण कल्पनांच्या पलिककडे असलेल्या आपल्या जगातही अशा काही जागा आहेत, ज्यांना दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग म्हटले जाते. पण अद्याप याचे काही पुरावे मिळालेले नाही, पण तरीही त्याचे अस्तित्व मानले जाते. त्यामुळे त्या दारांची पुजा केली जाते. हे आहेत 5 मार्ग

अधिक वाचा...