Home > गुन्हे – Crime

आई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या ? आज माणगाव बंद

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील वावे गावातील अपहरण झालेल्‍या दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्‍या झाली असल्‍याची धक्‍कादायकबाब समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्ध आज माणगाव तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलंय. आई निवडणुकीत बिनविरोध निवडून आली म्हणून दियाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून माणगाव पोलीस त्यादृष्टीनेही तपास

अधिक वाचा...

भाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार

नालासोपाराच्या भाजपा चा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग याला खंडणी वसुलीसह नऊ आरोपांखाली दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अरुण सिंग माहिती अधिकाराखाली बिल्डरांची माहिती काढून त्यांच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली होती. २००९ पासून सिंग वर नऊ आरोप नोंदविण्यात आले आहे. माहितीनुसार, नालासोपारा शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अरुण

अधिक वाचा...

वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव खंडणी प्रकरणी अटक

वसई- वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांच्यासह आणखी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी वादग्रस्त शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याबाबत

अधिक वाचा...

विरार लोकलच्या डब्यात रंगली दारुपार्टी!!!

विरार लोकल नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. मग ती ग्रुपवाल्यांची दादागिरी असो वा धावत्या लोकलमध्ये मारामारी, पण या लोकलमध्ये दारुपार्टीही जोरात चालू असते. याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. वसई विरार लोकलमध्ये सामान्य डब्ब्यात जशी ग्रुपगिरी चालते तशीच ग्रुपगिरी सामान (लगेज) च्या डब्ब्यातही चालते, पण लगेजमधील हे ग्रुपवाले फक्त जागा अडविण्यापुरतेच

अधिक वाचा...

भिवंडीत शिवसेना संघटकाची निर्घृण हत्या करून मृतदेह पेटवला

अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, भिवंडी तालुक्यात शिवसेनेचे भिवंडीचे संघटक शैलेश निमसे (४५ वर्षे) यांची निर्घृण हत्या करून त्यांना जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख तसेच संघटक होते. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक

अधिक वाचा...

नालासोपारामध्ये ६० वर्षीय वृद्धाने केला आपल्याच १४ वर्षीय नातीवर बलात्कार

देशामध्ये बलात्काराचे प्रकरण थांबण्याचे नावच घेत नाही आहे. रोज कुठे ना कुठे बलात्कार झाल्याचे वाचनात येत आहे. ह्या बलात्कारांच्या यादीत अजून एक भर पडली आहे ती नालासोपारामधून... एका ६० वर्षीय वृद्धाने त्याच्याच १४ वर्षीय नातीवर बलात्कार करून आजोबा आणि नातीच्या नात्याला त्याने  काळिमा फासली आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी वृद्घ हा

अधिक वाचा...

धनंजय गावडेवर खंडणीचा सहावा तर गोविंदा गुंजाळकरवर तिसरा गुन्हा दाखल, भाजपाचा अरुण सिंग याच्यासह एकाला अटक

पालघर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर वसई विरार मधील खंडणीखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढला आहे. शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची संख्या सहा वर पोहोचली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात

अधिक वाचा...

विरार येथील एकविरा देवी मंदिरात झाली चोरी, घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद

जितू घरत : विरार पूर्व येथील नारंगी येथे एकविरा देवीच्या मंदिरात आज रात्री २.५६ च्या दरम्यान चोरी करण्यात आली. चोरांनी देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी पळवली आहे. हा सर्व घटनाक्रम मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. विरार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. https://youtu.be/4Ru2RDa49Io

अधिक वाचा...

बोईसर डेपोमधून एसटी बस पळवली आणि झाडाला धडकली

शरद पाटील : पालघर विभागाच्या बोईसर आगारातून आज दुपारी १.३० च्या दरम्यान एका विकृत मनोवृत्तीच्या युवकाने एसटी बस पळविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही बस झाडाला धडकली म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला. बोईसर पोलसांनी या युवकाला अटक करून अधिक तपास चालू आहे. https://youtu.be/75fsfyQ-9FM https://youtu.be/oS2wKe17fe0

अधिक वाचा...

चार कैरीचोरांनी घेतला ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा बळी

लोणचे बनविण्यासाठी कैरी तोडताना पकडल्यामुळे चार कैरी चोरांनी ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताडपाडा येथे राहणारे आरोपी विनोद बसवंत, विलास जाधव, संतोष पडवले आणि राजेश बसवंत हे गुरुवार २९ मार्च रोजी रात्री ३.३० वा. लोणचे बनविण्यासाठी कैरी चोरण्यासाठी

अधिक वाचा...