Home > मुंबई

‘लेडीज स्पेशल’ला झाली २६ वर्ष पूर्ण

विरार स्टेशन मास्टर, आरपीएफ, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवासी संघटनेने केली जनजागृती पश्चिम रेल्वेच्या गौरवशाली इतिहासामध्ये 'लेडीज स्पेशल' लोकलला आज २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. ५ मे १९९२ ला पहिली लेडीज स्पेशल चर्चगेट ते बोरीवली स्थानकादरम्यान धावण्यात आली. जगामध्ये पहिल्यांदाच महिला प्रवाशांसाठी 'लेडीज स्पेशल' लोकल सुरु करण्याचा मान पश्चिम

अधिक वाचा...

१ मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पालघरमधून होणार सुरुवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे पासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात करणार आहेत, ते आपल्या दौऱ्याची सुरुवात पालघरमधून करणार आहेत. १ मे हा महाराष्ट्र दिन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, म्हणून १ मे या दिवशीच, राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. पालघरचे माजी खासदार दिवंगत चिंतामण  वनगा

अधिक वाचा...

चीनचं स्पेस स्टेशन उद्या मुंबईवर कोसळण्याची शक्यता

अंतराळात चीनचं भरकटलेलं स्कूल बसच्या आकाराचं स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे या स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येणार आहे. परंतु अंतराळातून पृथ्वीवर येताना त्याचे तुकडे होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुकड्यांमध्ये विषारी वायू असल्यानं पृथ्वीवर कोसळल्यानंतर त्याला हात न लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या

अधिक वाचा...

रेल्वे प्रशासनाचे एक पाऊल मागे, अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेणार

ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेच्या अॅप्रेंटीस विद्यार्थ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनानं रेल्वे प्रशासनाला एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं. रेल्वेच्या प्रशासनानं प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याचं जाहीर केले. या परीक्षेसाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत फॉर्म भरता येतील. प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत सामावून घेतलं जात नव्हतं म्हणून नाराज विद्यार्थ्यांनी केलेलं

अधिक वाचा...

काळाचौकी येथे गोदामाला आग

मुंबईतील काळाचौकी परिसरात दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या इस्टल मेटल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग मोठी असून आजू बाजूचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी ८

अधिक वाचा...

सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन

अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचा दीर संजय कपूर यांनी दुजोरा असून त्या आपल्या कुटुंबीयांसह दुबईत भाचा मोहीत याच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी

अधिक वाचा...