Home > पालघर – डहाणू

नरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र

शरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी दिवंगत चिंतामण

अधिक वाचा...

मतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान

शरद वारुंगशे पाटील : राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आणि काही ठिकाणी सकाळच्या वेळेस झालेला खंडित झालेला विद्युत पुरवठा वगळता जिल्हयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

अधिक वाचा...

… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर

महाराष्ट्राच्या राजकारणात उंदीर मांजराचा खेळ खेळणारे भाजपा आणि शिवसेनेचे सरकार पालघर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. आता उद्या २८ मे ला मतदान असणार आहे, यावेळी पालघर जिल्ह्याचा मतदार राजा कोणाला खासदारकीची भेट देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष

अधिक वाचा...

शार्दुल ठाकूरचे आई-वडील बाईक अपघातात जखमी

शरद वारुंगशे पाटील : पालघरचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरच्या आई-वडिलांचा काल संध्याकाळी लग्नावरून परतताना बाईकवरून अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पालघरच्या ढवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी की, शार्दुलचे वडील नरेंद्र ठाकूर आणि आई हंसा ठाकूर हे काल एका लग्नासाठी पालघर येथील अल्याळी येथे आले

अधिक वाचा...

पालघर पोटनिवडणुकीत रंगणार चौरंगी सामना

  शरद वारुंगशे पाटील : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाने काँग्रेसचे नाराज नेते राजेंद्र गावित यांना गळाला लावून वनगा विरोधात उभे केले आहे. त्यामुळे तब्बल तीन दशकानंतर शिवसेना V/S भाजपा असा सामना पालघरवासियांना पहायला मिळणार आहे. हे सर्व सुरु असताना राष्ट्रवादीने हि आपले नशीब आजामावायाचे ठरविले

अधिक वाचा...

शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; वनगा विरोधात राजेंद्र गावित ???

शरद वारुंगशे पाटील : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी मोठी शक्तिप्रदर्शनाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप दुर्लक्ष करत असल्याचा वनगा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानंतर वनगा कुटुंबीयांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत

अधिक वाचा...

पालघर आणि बोईसरला चांगले सरकारी हॉस्पिटल का नाही ?

पालघर जिल्हा घोषित होऊन ऑगस्ट महिन्यामध्ये ४ वर्षे पूर्ण होत आहेत. २,९९०,११६ एवढी लोकसंख्या असतानाही एकही बर्न आणि कॅन्सर हॉस्पिटल नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर हि बाब प्राकर्षाने जाणवली. याबाबत सोशल मिडीयावर काही जागरूक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. त्यातील काही प्रतिक्रिया खाली देत आहोत. ह्या प्रतिक्रियेनंतर तरी प्रशासन

अधिक वाचा...

पालघरमध्ये शिवजयंतीचा जल्लोष

शरद वारुंगशे पाटील : शिवसेना पालघर विभागाच्या सौजन्याने आज ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पालघर परिसरामध्ये ठिकठीकाणी भगवा झेंडा आणि चाररस्ता, पाचबत्ती येथील मनोरा फुलांनी सजविण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे दिसून येत आहे. शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता लक्ष्मी नारायण मंदिर येथून निघणार आहे.

अधिक वाचा...

पालघरच्या कृतिकाचे कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

जितू घरत : कै. श्री. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ, समन्वय प्रतिष्ठान ठाणे व ठाणे जिल्हा जलतरण संघटना आयोजित, मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे (प) येथे झालेल्या "कोकण विभागीय जलतरण स्पर्धा - २०१८" या स्पर्धेत पालघरच्या  कृत्तिका नंदन वर्तकने कोकण विभागामधून घवघवीत यश संपादित केले. तिने १०० मी. Butterfly, १०० मी. Backstrock आणि २००

अधिक वाचा...

१ मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पालघरमधून होणार सुरुवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे पासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात करणार आहेत, ते आपल्या दौऱ्याची सुरुवात पालघरमधून करणार आहेत. १ मे हा महाराष्ट्र दिन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, म्हणून १ मे या दिवशीच, राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. पालघरचे माजी खासदार दिवंगत चिंतामण  वनगा

अधिक वाचा...