Home > ठाणे – Thane

भिवंडीत शिवसेना संघटकाची निर्घृण हत्या करून मृतदेह पेटवला

अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, भिवंडी तालुक्यात शिवसेनेचे भिवंडीचे संघटक शैलेश निमसे (४५ वर्षे) यांची निर्घृण हत्या करून त्यांना जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख तसेच संघटक होते. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक

अधिक वाचा...