Home > वसई – विरार

नरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र

शरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी दिवंगत चिंतामण

अधिक वाचा...

मतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान

शरद वारुंगशे पाटील : राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आणि काही ठिकाणी सकाळच्या वेळेस झालेला खंडित झालेला विद्युत पुरवठा वगळता जिल्हयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

अधिक वाचा...

… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर

महाराष्ट्राच्या राजकारणात उंदीर मांजराचा खेळ खेळणारे भाजपा आणि शिवसेनेचे सरकार पालघर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. आता उद्या २८ मे ला मतदान असणार आहे, यावेळी पालघर जिल्ह्याचा मतदार राजा कोणाला खासदारकीची भेट देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष

अधिक वाचा...

भाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार

नालासोपाराच्या भाजपा चा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग याला खंडणी वसुलीसह नऊ आरोपांखाली दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अरुण सिंग माहिती अधिकाराखाली बिल्डरांची माहिती काढून त्यांच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली होती. २००९ पासून सिंग वर नऊ आरोप नोंदविण्यात आले आहे. माहितीनुसार, नालासोपारा शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अरुण

अधिक वाचा...

वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात

वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात प्रचारासाठी दाखल झालोय, भाजपनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली असती तर आज मी भाजपचा प्रचार करण्यासाठी इथे आलो असतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणात मतदारांना भावनिक साद घातलीय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, मुख्यमंत्री इथे येऊन

अधिक वाचा...

‘लेडीज स्पेशल’ला झाली २६ वर्ष पूर्ण

विरार स्टेशन मास्टर, आरपीएफ, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवासी संघटनेने केली जनजागृती पश्चिम रेल्वेच्या गौरवशाली इतिहासामध्ये 'लेडीज स्पेशल' लोकलला आज २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. ५ मे १९९२ ला पहिली लेडीज स्पेशल चर्चगेट ते बोरीवली स्थानकादरम्यान धावण्यात आली. जगामध्ये पहिल्यांदाच महिला प्रवाशांसाठी 'लेडीज स्पेशल' लोकल सुरु करण्याचा मान पश्चिम

अधिक वाचा...

वसईत ओपो मोबाईलचा स्फोट

वसईतील दिनानाथ दुबे यांच्या ओप्पोच्या मोबाईलनं अचानक पेट घेऊन स्फोट झाल्याची घटना घडली. दुबे यांनी मोबाईल चार्जिंगला लावला असताना अगोदर त्यातून धूर निघू लागला आणि त्यानंतर मोबाईलनं पेट घेऊन त्याचा स्फोट झाला. हा मोबाईल घेऊन दुबे यांना अवघे एक वर्ष झाले होते आणि मोबाईलमध्ये कोणताच बिघाडही झाला नव्हता. तरी अचानक हा

अधिक वाचा...

वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव खंडणी प्रकरणी अटक

वसई- वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांच्यासह आणखी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी वादग्रस्त शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याबाबत

अधिक वाचा...

विरार लोकलच्या डब्यात रंगली दारुपार्टी!!!

विरार लोकल नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. मग ती ग्रुपवाल्यांची दादागिरी असो वा धावत्या लोकलमध्ये मारामारी, पण या लोकलमध्ये दारुपार्टीही जोरात चालू असते. याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. वसई विरार लोकलमध्ये सामान्य डब्ब्यात जशी ग्रुपगिरी चालते तशीच ग्रुपगिरी सामान (लगेज) च्या डब्ब्यातही चालते, पण लगेजमधील हे ग्रुपवाले फक्त जागा अडविण्यापुरतेच

अधिक वाचा...

विरारच्या रेल्वे प्रवाशांसाठी मनसेची सही मोहीम

अजय रजक :  विरारच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक होता चालला आहे. त्यातल्या त्यात सकाळी कामाला जाण्याच्या वेळी चर्चगेट वरून येणार्या ट्रेनमध्ये वसई – नालासोपाराचे प्रवासी विरारपर्यंत रिटर्न प्रवास करतात त्यामुळे विरार शेवटचे स्थानक असतानासुद्धा येथील लाखो प्रवाशांना बसणे तर सोडाच पण रिटर्न प्रवास करणार्या प्रवाशांमुळे धड उभे सुद्धा राहता

अधिक वाचा...