Sunday, December 16, 2018
Home > इथेही लक्ष द्या > पनवेल – डहाणू मेमू गाडीत मराठी भाषेतील सूचनेचा रकाना रिकामाच !

पनवेल – डहाणू मेमू गाडीत मराठी भाषेतील सूचनेचा रकाना रिकामाच !

पनवेल-डहाणू मेमू गाडीत (डबा क्र. 20062) सूचना फलकांवर स्थानिक भाषेतील सूचनेसाठी रिकामी जागा सोडली आहे. हिंदी-इंग्रजीत सूचना छापल्या आहेत. कित्येक वर्षे या गाड्या वापरात असूनही मराठीत सूचना का नाहीत? कृपया मराठीत सूचना लिहाव्यात.

– मंदार मोडक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *