Home > BJP

नरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र

शरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी दिवंगत चिंतामण

अधिक वाचा...

पालघर पोटनिवडणुकीत रंगणार चौरंगी सामना

  शरद वारुंगशे पाटील : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाने काँग्रेसचे नाराज नेते राजेंद्र गावित यांना गळाला लावून वनगा विरोधात उभे केले आहे. त्यामुळे तब्बल तीन दशकानंतर शिवसेना V/S भाजपा असा सामना पालघरवासियांना पहायला मिळणार आहे. हे सर्व सुरु असताना राष्ट्रवादीने हि आपले नशीब आजामावायाचे ठरविले

अधिक वाचा...

धनंजय गावडेवर खंडणीचा सहावा तर गोविंदा गुंजाळकरवर तिसरा गुन्हा दाखल, भाजपाचा अरुण सिंग याच्यासह एकाला अटक

पालघर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर वसई विरार मधील खंडणीखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढला आहे. शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची संख्या सहा वर पोहोचली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात

अधिक वाचा...

खंडणी प्रकरण : धनंजय गावडे, गोविंद गुंजाळकर यांच्यावर अजून एक-एक गुन्हे दाखल, माहिती कार्यकर्ता संजय कदमसह अन्य दोघांना अटक

माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांची माहिती मागवून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात पालघर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद गुंजाळकर यांच्यावर अजून एक-एक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर माहिती अधिकार कार्यकर्ता संजय कदम याच्यावरही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. वसई विरारमध्ये

अधिक वाचा...