Home > Palghar Election 2018

नरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र

शरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी दिवंगत चिंतामण

अधिक वाचा...

मतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान

शरद वारुंगशे पाटील : राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आणि काही ठिकाणी सकाळच्या वेळेस झालेला खंडित झालेला विद्युत पुरवठा वगळता जिल्हयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

अधिक वाचा...

… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर

महाराष्ट्राच्या राजकारणात उंदीर मांजराचा खेळ खेळणारे भाजपा आणि शिवसेनेचे सरकार पालघर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. आता उद्या २८ मे ला मतदान असणार आहे, यावेळी पालघर जिल्ह्याचा मतदार राजा कोणाला खासदारकीची भेट देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष

अधिक वाचा...