
स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच रोमन यांनी नालासोपारा (प.), वाघोली परिसरातील जे. बी. सदन येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं.
या शिबिराला क्षितिज ठाकूर यांनी भेट देऊन उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच अशाप्रकारचे लोकोपयोगी हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी माजी सरपंच यांसह सर्वांचे आभार मानले.